उपक्रम फोटो
मीना राजू मंच (उपशिक्षक वाजेगाव शाळा --ठोंबरे सीमा व आतार याकुब ) |
डिजीटल वर्ग ----शाळा -वाजेगाव |
शाळेचा पहिला दिवस-प्रभातफेरी ---सन-२०१३/२०१४ |
पालक मेळावा ----मार्गदर्शन करताना श्री . बनसोडे सर ,,,शेंडे सर केंद्रप्रमुख --राऊत साहेब व पालक |
शिक्षक स्पर्धा सन-२०१३/१४ ----इनडोअर गेम पाहणी करताना विस्ताराधिकारी मिसाळ साहेब |
शिक्षक स्पर्धा --कब्बडी --स्थळ--शाळा वाजेगाव |
वाजेगाव शाळेच्या वरिष्ठ मुख्याध्यापिका सौ. रामपुरे यांचा सत्कार करताना प्रभारी गट शिक्षणाधिकारी श्री घोरपडे साहेब |
वाजेगाव शाळेची सहल |
वृक्षारोपण |
कृतियुक्त अध्यापन करताना वाजेगाव शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका सौ. संदे रुक्साना जाकीरहुसेन |
रांगोळी स्पर्धा ----पाहणी करताना पालक |
व्यवसाय भेट ---लोहारकाम पाहताना इयत्ता पहिलीचे विद्यार्थी |
ज्ञानचक्षु वाचनालय ---पेंटिंग करताना श्री आतार सर |
बालआनंद मेळावा नृत्य…. स्थळ- वाजेगाव शाळा |