मुखपृष्ठ



नवीन संच मान्यता जी. आर २८ ऑगस्ट २०१५ 

School Database बाबत सचित्र माहिती

चालू शैक्षणिक वर्षापासून शासनाने प्रत्येक शाळेसाठी Online School Database भरणे अनिवार्य केले आहे. भविष्यात त्याचे अनेक फायदे शिक्षण क्षेत्राला होणार आहेत. सुरूवातीला School Database नंतर Staff Database आणि शेवटी Students Database भरून पूर्ण करायचा आहे. एकदा माहिती भरून झाल्यावर वर्षभर द्यावयाच्या अनेक माहितींपासून मुख्याध्यापक / शिक्षकांची सुटका होणार आहे.
माहिती भरण्यासाठी आपल्याला https://education.maharashtra.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन SCHOOL या बटनवर क्लिक करून Login करावे लागेल. Login साठी आपल्या शाळेने संच मान्यतेसाठी वापरलेला USER ID आणि PASSWORD वापरायचा आहे. त्यानंतर खालील चित्रांमध्ये दाखविल्याप्रमाणे एकूण 84 पानांमध्ये आपल्या शाळेची माहिती भरायची आहे. आपल्याला माहिती भरणे सुकर जावे यासाठी हा एक प्रमाणिक प्रयत्न.


शाळा नाव दाखल नमुना 



***पूर्ण शाळेचा निकाल पाहण्यासाठी शाळांनी प्रवेश अर्ज केलेच्या  वेळचा वापरलेला शाळेचा  udise code आणि  पासवर्ड वापरावा.*** 


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ,पुणे यांना फोन करा. संपर्क नंबर ७७७४०१२४५५   ७७७४०१२४५६   ७७७४०१२४५७  ७७२२०१७९९१  ७७२२०१७९९२