मुखपृष्ठ



नवीन संच मान्यता जी. आर २८ ऑगस्ट २०१५ 

School Database बाबत सचित्र माहिती

चालू शैक्षणिक वर्षापासून शासनाने प्रत्येक शाळेसाठी Online School Database भरणे अनिवार्य केले आहे. भविष्यात त्याचे अनेक फायदे शिक्षण क्षेत्राला होणार आहेत. सुरूवातीला School Database नंतर Staff Database आणि शेवटी Students Database भरून पूर्ण करायचा आहे. एकदा माहिती भरून झाल्यावर वर्षभर द्यावयाच्या अनेक माहितींपासून मुख्याध्यापक / शिक्षकांची सुटका होणार आहे.
माहिती भरण्यासाठी आपल्याला https://education.maharashtra.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन SCHOOL या बटनवर क्लिक करून Login करावे लागेल. Login साठी आपल्या शाळेने संच मान्यतेसाठी वापरलेला USER ID आणि PASSWORD वापरायचा आहे. त्यानंतर खालील चित्रांमध्ये दाखविल्याप्रमाणे एकूण 84 पानांमध्ये आपल्या शाळेची माहिती भरायची आहे. आपल्याला माहिती भरणे सुकर जावे यासाठी हा एक प्रमाणिक प्रयत्न.


शाळा नाव दाखल नमुना 



***पूर्ण शाळेचा निकाल पाहण्यासाठी शाळांनी प्रवेश अर्ज केलेच्या  वेळचा वापरलेला शाळेचा  udise code आणि  पासवर्ड वापरावा.*** 


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ,पुणे यांना फोन करा. संपर्क नंबर ७७७४०१२४५५   ७७७४०१२४५६   ७७७४०१२४५७  ७७२२०१७९९१  ७७२२०१७९९२  

                                  

आपले सहर्ष स्वागत


ऑनलाईन विद्यार्थी शिक्षक हजेरी भरण्यासाठी Username-UDISE CODE Aani Password - U DISE CODE @# 

उदा. User Name-27310912001
         password- 27310912001@#    

तांदूळ ऑनलाईन :-  User Name- phaltan_bk           website:- mdm.nic.in 
                                                                         (only Use internet explorer)
                                तांदूळ ANNUAL DATA FROM 
          तांदूळ ऑनलाईन  माहिती प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेपर्यंत भरावी. . .                    

स्कॉलरशिप ४थी ७वी  ऑनलाईन फॉर्म वेबसाईट :- mscepune.in

अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती ऑनलाईन फॉर्म वेबसाईट व नुतनीकरण यादी पाहणे :- escholarship.maharashtra.gov.in (only Use internet explorer) 

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती समाजकल्याण विभाग ऑनलाईन फॉर्म वेबसाईट :- 
mahaeschol.maharashtra.gov.in   (only Use internet explorer) 
User Name-HM.SAT273109------ 

Very imp:-All Password Sathi Please Call me- 9975251772